अहमदपूर: सुनेगाव शेंद्री येथील ३७ वर्षीय होतकरू तरुणाचा वर्धा आर्वी रोडवर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू. गावावर दुःखाचा डोंगर
Ahmadpur, Latur | Aug 31, 2025
अहमदपूर तालुक्यावर शोककळा: सुनेगाव ( शेंद्री) येथील 37 वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू नियतीच्या क्रूर घाताने एका होतकरू...