मिरज: ऐतिहासिक मिरज नगरीत गणेश विसर्जनाला सुरुवात : मुंबई,पुणेनंतर सर्वाधिक काळ विसर्जन चालणारी मिरवणूक म्हणून मिरजेची ओळख
Miraj, Sangli | Sep 6, 2025
सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे त्यानंतर मिरजेत सर्वाधिक काळ गणेश...