आज दिनांक तीन डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की रॉबर्ट गिल पण तुची अजिंठा येथे असलेले समाधीला आज रोजी त्यांनी भेट दिली व भारत सरकारने त्यांच्या समाधीचे इतके सुंदर पणे जतन केले असल्याने ते समाधी पाहून भारावून त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावरण झाले डॉक्टर केथी डुकाटेल व कॅथी यांनी भारत सरकारचे समाधी जतन केल्याबद्दल खूप खूप आभार मानले आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली