परभणी जिल्ह्यात इ शिवाय बस दाखल झाले आहेत त्या शुक्रवार 19 डिसेंबर पासून जिल्ह्यातून धावणार आहेत. ह्या बसेस परभणी सेलू परभणी, वाशिम परभणी लातूर,परभणी हिंगोली परभणी रिसोड परभणी उदगीर परभणी नांदेड परभणी सोनपेठ या मार्गावर दैनंदिन धावणार आहेत. तसेच परभणी जिल्ह्यांतर्गती अनेक ठिकाणी या बसेसचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या बसेसमुळे प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे, आणि या बसेस आता जिल्हाभरात धावण्यासाठी सज्ज आहेत, ह्या बस मुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे