आज दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सालेकसा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बस स्टॅन्ट दुर्गा चौक येथे आयोजित जाहीर प्रचार सभेला खासदार प्रफुल पटेल यांनी संबोधित केले. शहराच्या मूलभूत समस्या सोडवत स्थिर व लोककेंद्रीत सुशासनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत राष्ट्रवादी काँग्रेस हा काम करून दाखवणाऱ्यांचा पक्ष असून आम्ही सदैव विकासालाच प्राधान्य दिले आहे शाश्वत भविष्याच्या दृष्टिकोनातून आगामी निवडणुकांसाठी आम्ही अनुभवी तसेच ऊर्जावान तरुण उमेदवारांना संधी दिली आहे सालेकसा शहराच्या उज्वल भविष्यासाठी