धरणगाव: बांभोरी येथे एकाच रात्री 3 घरांमध्ये घरफोडी; लाखो रुपयांचा ऐवज लंपास, धरणगाव पोलीस घटनास्थळी दाखल
Dharangaon, Jalgaon | Aug 19, 2025
धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक गावात मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत...