चंद्रपूर शहरातील भिवापूर ते राजीव गांधी इंजिनिअर कॉलेज पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे यामुळे नागरिकांना या रस्त्यावर मार्गक्रमण करताना नाग त्रास सहन करावा लागत आहे असे असताना रस्ता बनवण्याऐवजी तंत्रज्ञान व मनपा आयुक्त यांच्या फायद्यासाठी तीन कोटी 50 लाखाचे विनाकामाचे डिव्हायडर मनपातर्फे बनवण्यात येत होते यामुळे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हातोडी व फावड्याच्या साह्याने सदर रस्त्यावरील डिव्हायडर आज तोडले.