भंडारा: मचरणा येथील बेपत्ता असलेल्या इसमाचा नाल्यात मृतदेह आढळला ! पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची तक्रार
Bhandara, Bhandara | Aug 30, 2025
एक 48 वर्षीय इसम 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सुमारास कुटुंबीयांना शौचास जातो असे सांगून घरून निघून गेला होता. सायंकाळ...