चंद्रपूर: जुनोना येथे अस्वलीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, 25 लाखाची भरपाई व मुलाला वनविभागात नोकरी देण्याची गावकऱ्यांची मागणी
Chandrapur, Chandrapur | Aug 25, 2025
चंद्रपुरातील जुनून गावात 23 ऑगस्ट रोजी अस्वलाने पिता-पुत्र वर हल्ला करून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती वडील अरुण...