सिल्लोड: आमदार अब्दुल सत्तार यांचे नगरपरिषदला दीपावली निमित्त मुबलक सुविधां चे लक्ष देण्याचे आदेश
आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की सिल्लोड नगर परिषद अधिकाऱ्यांना आमदारातील सत्तार यांनी दिपाली निमित्त शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी होताच दिसत आहेत सर्वत्र होणारी फटाक्याची आतिषबाजी पाहता अग्निशामक दलाला सतर्क राहण्याची तसेच नगरपरिषद ला पाणीपुरवठा स्वच्छता व संपूर्ण शहरात सीसीटीव्ही बसवून विशेष लक्ष देण्याचे आदेश आमदार अब्दुल सत्तार यांच्या वतीने आदेश देण्यात आले आहे