Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur

रोहा: आषाढी एकादशीनिमित्त धाटाव हायस्कुलमध्ये दिंडी उत्साहात साजरी, धाटाव हायस्कुल ते विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत पायी वारी

Roha, Raigad | Jul 6, 2025
रोहा धाटाव हायस्क्यूच्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी रविवारी 6 जुलै रोजी सकाळी 10 वा.पायी दिंडीचे आयोजन केले होते. धाटाव हायस्कुल ते विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत पायी वारी काढत टाळ, मृदूंग, लेझीम व विठ्ठलाच्या जयघोषात विद्यार्थी व शिक्षकांनी चार किमी पर्यंत पायी प्रवास केला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रखुमाईचे वेशभूषा केला होता. विठ्ठल नामाचा जायघोष करण्यात आला. शाळेतील मुलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी प्रवास केला तसेच भगव्या पताका खांद्यावर घेऊन विठूनामाचा जयघोष केला.

MORE NEWS