आज दिनांक 19, ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार अण्णाभाऊ साठे नगर येथे अतिदृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घराचे मोठे नुकसान झाले होते त्या पार्श्वभूमी वरती जालना तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या वतीने नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले आहे जालना चे तहसीलदार छाया पवार यांच्या नेतृत्वात नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले आहे यावेळी पुरवठा अधिकारी जाधव लहु क्षेत्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद आठवे यासह आदींची उपस्थिती होती