नांदुरा: जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तात्काळ सोडवा; आमदार चैनसुख संचेती यांचे अधिकाऱ्यांना आदेश
Nandura, Buldhana | Aug 20, 2025
जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार चैनसुख संचेती यांनी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिगाव...