गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा सावकारटोली तांडा येथील पिटू ठाब्याजवळ दुचाकी अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा क्रमांक ५३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास साहेबलाल चंदुलाल लिल्हारे (वय ३५, रा. हट्टा/गुनई, ता. किरना