कर्जत: नराधम करण पाटील यांचे मित्र मंडळी पोलिस ठाण्यात येऊन सांगतात की प्रकरण मिटवून घ्याः पीडित मुलीच्या नातेवाईक यांची कर्जत
Karjat, Raigad | Apr 17, 2025 बसचा कर्मचारी मुलीना धमकावून मांडीवर बसवत असे आणि लैंगिक शोषण करत असे. सदर घटना घरी न सांगण्यासाठी पीडित मुलीवर दबाव आणला जात होता. 14 एप्रिल रोजी पीडित मुलींपैकी एकीला त्रास झाला तेव्हा सदर घटना उघडकीस आली आहे. साडेपाच वाजता तक्रार देण्यासाठी आलो तर थेट रात्री साडे अकरा वाजता तक्रार प्रत हातात दिली या दरम्यान विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला.आरोपी करण यांच्या गावातील सरपंच रोहित पाटील आणि त्याचे मित्र हे कुठल्या राजकीय पक्षाचे आहेत ते दबाव टाकत सांगतात की तुम्ही प्रकरण 7