आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावातील तरुण व रहिवासी योगेश वाघमारे यांचे ग्रामपंचायत कार्यालय समोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे, या त्या तरुणाने ग्रामपंचायत कार्यालयात 15 वित्त आयोग अंतर्गत हे कामे झाले त्याची माहिती मागितली आहे मात्र ग्रामपंचायतींना न दिल्यामुळे या तरुणाने लोकशाही मार्गाने या आम्हाला उपोषण सुरू केले असून या मरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.