केळापूर: रोहयो बँक सात कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात केळापूरचे आमदार राजू तोडसाम यांनी विधानसभेत लावली लक्षवेधी
Kelapur, Yavatmal | Jul 18, 2025
काळा पैसा पांढरा करण्याच्या हेराफेरीमध्ये मुख्य आरोपीना शोधण्यासाठी आमदार राजू तोडसाम यांनी विधानसभेत लक्षवेधी लावून...