पाथर्डी: करोडी येथील प्राचीन शनिमारुती मंदिरात चोरी...लोखंडी दानपेटी फोडत साडेतीन लाख लंपास
पाथर्डी तालुक्यातील करोडी येथील प्राचीन शनि मारुती काळा मारुती मंदिरात लोखंडी दानपेटी आणि फोडून त्यातील अंदाजे साडेतीन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.