वर्धा: नागपूर-अमरावती महामार्गावरील तळेगाव उड्डाणपुलाच्या कामात गुणवत्ता राखावी – खासदार अमर काळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
Wardha, Wardha | Jul 14, 2025 वर्धा : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव शा.पं. येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खासदार श्री. अमर काळे यांना निवेदन सादर केले.