जालना: जालना तालुक्यातील मोतीगव्हाणमध्ये महापुराचा कहर; गावाचा संपर्क तुटला.
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालना तालुक्यातील मोतीगव्हाणमध्ये महापुराचा कहर; गावाचा संपर्क तुटला जालन्यातील मोतीगव्हाण येथे आज दि.22 सोमवार पहाटे चार वा.पासून तुफान पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून सोयाबीन काढणीच्या हंगामात आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिक पाण्यात गेले आहे. गावातील राजाकोंडी नदीने पात्र सोडून तब्बल 500 ते 700 फुटांवरून वाहत जाऊन महापुराचे स्वरूप धारण केले आहे. पाण्याचा जोर इतका आहे की महामानव भारतरत्