जागतिक हात स्वच्छता दिन १५ ऑक्टोबर.
5.7k views | Jalna, Maharashtra | Oct 16, 2025 जालना:दिनांक 15 /10 /2025 रोजी जि.प. प्रा.शाळा, गोकुळवाडी,जालना येथे जागतिक हात स्वच्छता दिनाच्या निमित्ताने शाळेतील मुला मुलींना हॅन्ड वॉश बाबत माहिती सांगून वैयक्तिक स्वच्छतेबाबत आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले.