मुळशी: घोटावडे येथे पैशांच्या लोभात घोटावडे खून प्रकरण उघडकीस, आरोपी अटकेत
Mulshi, Pune | Sep 26, 2025 घोटावडे (ता.मुळशी) येथील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. या खुनाचा गुन्हा उघडकीस आणून खून करणाऱ्या आरोपीस पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.सचिन प्रकाश जाधव (वय ४१ रा. धनकवडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.