तेरा वर्षाची मुलगी बालविवाह झालेली गर्भवती झाल्याची घटना शेंदुरजना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून या संदर्भात युवतीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वृद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना घडली असून या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहेत आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.