कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या व्हीआयपी पार्किंग परिसरामध्ये काही भाविकांना बिबट्या दिसून आला आहे. पार्किंग जवळ एका श्वानावर बिबट्या हल्ला करत असल्याचे रिक्षा मधून आलेल्या या भाविकांनी मंगळवारी पाहिले.
मावळ: आई एकविरा देवीच्या मंदिर परिसरामध्ये बिबट्याचे दर्शन; भाविकांना व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन - Mawal News