शिंदखेडा: शिंदखेडा पंचायत समिती येथे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन मोठ्या उत्साहात संपन्न
Sindkhede, Dhule | Jul 1, 2025
शिंदखेडा येथे पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या विदयमाने कृषी दिवस साजरा. शिंदखेडा येथील पंचायत समिती सभागृहात पंचायत...