अर्जुनी मोरगाव: श्रीराम बिगर शेती पतसंस्था नवेगावबांध कार्यालयात करण्यात आला बॅक संचालक पुस्तोळे यांचा सत्कार
श्रीराम बिगर शेती पतसंस्था नवेगावबांध च्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया च्या संचालक पदी निवडुन आल्याबद्दल नवनिर्वाचित संचालक केवळराम पुस्तोळे यांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीराम बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष जयंत लांजेवार, उपाध्यक्ष चंद्रसिंह ठाकुर, विजु खुणे, शेखर डडमल, हरिभाऊ मेश्राम, केशव झोळे, गोपीनाथ डोंगरवार, तथा संस्थेचे कर्मचारी, हितचिंतक व ग्राहक प्रामुख्याने उपस्थित होते.