घनसावंगी: शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी शासनाने काढलेल्या जीआर बाबत आभार ; भाजपा जिल्हाध्यक्ष आ नारायण कुचे
जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई साठी शासनाने काढलेल्या जीआर बाबत भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे