काठीने मारून जखमी केल्याची घटना बेरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत वाढली येथे घडली असून या संदर्भात महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलाने पाण्याच्या नळाचे पाईप तुकडे कधी आणले ते त्याने चोरी केले आहे तर फिर्यादीने म्हटले की तू कसे काय त्याच्यावर नाव घेत आहे यावरून काठीने व शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली म्हणून तपास बेनोडा पोलीस करताय