Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मुक्ताईनगर: चांगदेव बस स्थानक परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांच्या टपऱ्या प्रशासनाने हटविल्या

Muktainagar, Jalgaon | Aug 16, 2025
गेल्या अनेक वर्षापासून मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव बस स्टॅन्ड परिसरात व शाळे शेजारी अवैध दारू विक्रेत्यांनी टपऱ्या सुरू करून आपले बस्तान मांडले होते यामुळे शाळकरी विद्यार्थी व गावातील नागरिकांना याचा त्रास होत होता. अखेर आज महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून अवैध टपऱ्या जमीन दोस्त केल्या. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे व पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता.