भोकरदन: कोणीही फेरीवाल्यांचे केळी फेकले नाही, गजानन तायडे मुख्याधिकारी यांनी नगर परिषद येथे दिली माहिती
आज दिनांक 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांनी माहिती दिली आहे की नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून जी स्वच्छता कर्मचारी आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे त्यांनी एका फेरीवाल्या चे केळी फेकल्याची जी चर्चा आहे ते फेकले नसून ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून प्लॅस्टिक जप्त केले आहे कारण प्लास्टिक बंदी संपूर्ण नगरपरिषद आदींमध्ये आम्ही राबवत आहे त्यामुळे केळी फेकली नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले आहे.