पुणे शहर: बिबवेवाडी गावठाण येथे वाहनांची तोडफोड, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री दीड ते २ वाजता बिबवेवाडी गावठाण येथे तीन कार व दोन पॅगो रिक्षा याची तोडफोड करण्यात आली आहे. बिबवेवाडी पोलीस स्टेशनला संपर्क साधल्यानंतर तपास चालू आहे असे सांगण्यात आले आहे.