नरखेड: जलालखेडा येथे महिला शेतकरी दिनानिमित्त शेतकरी जागर सभेचे आयोजन, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले संबोधित
Narkhed, Nagpur | Oct 15, 2025 जगाच्या येथे आज महिला शेतकरी दिनानिमित्त शेतकरी जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणारे व शेतकऱ्यांच्या कार्यासाठी सतत झटणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर उपस्थित होते.