जळगाव: विषारी औषध सेवन केल्याने वसंतवाडी येथील विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
Jalgaon, Jalgaon | Sep 4, 2025
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे राहणाऱ्या एका २३ वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना...