आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी माध्यमांना माहिती देण्यात आली की. गंगापूर वैजापूर महामार्गावर वाडगाव पाटी येथे अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी झाले आहे ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर येथे दाखल केले तसेच अपघात ग्रस्ताचे नाव इनुस बाबु शेख राहणार मुद्देश वाडगाव येथील आहेत अशी माहिती आज शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी माध्यमांना देण्यात आली.