👁️ डोळ्यात कचरा गेला आहे? काळजी करू नका, पण योग्य काळजी घ्या!डोळ्यांना चोळू नका ❌
स्वच्छ पाण्याने डोळे धुवा
1.9k views | Dhule, Maharashtra | Nov 26, 2025 डोळ्यांना चोळू नका ❌ स्वच्छ पाण्याने डोळे धुवा 💧 कण बाहेर काढताना स्वच्छ कापड वापरा 🧼 कण बाहेर न आल्यास तात्काळ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या 👨⚕️👁️ ✨ आपल्या डोळ्यांची काळजी घ्या, तेच आपल्या जगण्याची नजर आहे! राष्ट्रीय अंधत्व व दुर्बल दृष्टि नियंत्रण कार्यक्रम