निलंगा: अशोक नगर येथे मैत्री फाउंडेशन वतीने पाण्याचे बोअरवेलचे लोकार्पण व नगरपालिकेतील सफाई महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
Nilanga, Latur | Aug 15, 2025
निलंगा येथील मैत्री फाऊंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेलचे लोकार्पण, वृक्षारोपण तसेच निलंगा नगरपालिकेतील...