मुळशी: खांबोली येथे पोल्ट्री फार्म वर बिबट्याचा अचानक हल्ला 300 कोंबड्या दगावल्या
Mulshi, Pune | Oct 21, 2025 खांबोली (ता. मुळशी) येथील पोल्ट्री फार्मवर अचानकपणे बिबट्या आल्याने सुमारे ३०० कोंबड्या दगावल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.