जालना: पत्रकारांवरील हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करा;व्हॉईस ऑफ मीडियाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
Jalna, Jalna | Sep 22, 2025 पत्रकारांवरील हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करा;व्हॉईस ऑफ मीडियाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी: त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांना मारहाण; पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा व्हाईस आॕफ मिडियाचा ईशारा आज दिनांक 22 सोमवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या वार्तांकनासाठी गेलेल्या काही पत्रकारांना टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करत व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र या प