पोलीस कॉन्स्टेबल संगीता मारुती ढोले यांनी सुवर्णपदक जिंकून जिल्ह्याच्या इतिहासात मानाचा तुरा रोवल्यामुळे आझाद समाज पार्टीच्यावतीने सम्राट अशोक बुध्द विहार अकोला नाका येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आल्याची माहिती दि. 01 नोव्हेंबर रोजी देण्यात आली.