शिराळा: #शेतकऱ्यांसाठी मनसेचे अन्नत्याग आमरण उपोषण..
उपोषणाचा आजचा दुसरा दिवस..
Shirala, Sangli | Sep 18, 2025 शेतकऱ्यांसाठी मनसेचे अन्नत्याग आमरण उपोषण.. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस.. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिराळा तालुक्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिराळा तहसिलदार कार्यालयासमोर अन्न- त्याग आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अन्न त्याग उपोषणाचा आजचा दुसरा दिवस... मनसेचे कार्यकर्ते राम पाटील आणि तानाजी करंजवडे यांनी PM kisan योजनेचा अर्ज भरताना येणारी अडचण सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. ती सरकारने दुरुस्त करावी यासाठी त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक अडचणीमुळे शिराळा ताल