कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटात राजीनामा व नाराजीचे सत्र सुरूच आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी सभागृह नेते कैलास लखा शिंदे यांनी आपली पक्षातून थेट हकालपट्टी करण्याची मागणी केली. ते आज दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी 3च्या सुमारास पत्रकारांशी बोलत होते.