चंद्रपूर: चंद्रपुरात आज एका पत्रकाराला मारहाण
चंद्रपूर येथील दुर्गेनामक पत्रकाराला काही घर शेजारी असलेल्या नागरिकांनी घरगुती वादातून भांडण झालेत महानगरपालिका च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घराजवळ रस्त्यांच्या वादात अतिक्रमण काढल्याने आबाद चिघळला शेजारी नागरिकांनी दुर्गे यांच्यावर हात उभारल्याने अखेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सदर ही घटना नऊ नोव्हेंबर दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली असल्याची प्राप्त माहिती समोर आली आहेत या प्रकरणाचे चौकशी संबंधित विभाग महानगरपालिका व पोलीस करीत आहे.