दामिनी पथकाची बीड आणि गेवराई शहरात कॉफी शॉपवर कारवाई
Beed, Beed | Oct 25, 2025 दामिनी पथकाने कॉफी शॉपची तपासणी मोहीम हाती घेतली असून आज शनिवार दि 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 पासून बीड आणि गेवराई शहरात तपासणीदरम्यान गैरवर्तन करताना आढळलेल्या 11 युवकांवर मुंबई पोलीस अधिनियम कलम ११० व ११७ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत विविध कॉफी शॉपवर एकूण 84 आणि शाळा, कॉलेज परिसरात मुलींना त्रास देणाऱ्या 168  रोडरोमियोंवर  प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. ही मोहीम पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली, दामिनी पथकातील अधिका