चिमूर श्री गुरुदेव सेवा मंडळ ऊर्जा नगर व खैरगाव शाखेच्या वतीने श्री गुरुदेव सामुदायिक प्रार्थना मंदिर खेडगाव येथे कर्मयोगी संत तुकाराम दादा यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आलेत या जयंतीला परिसरातील नागरिकांनी उपस्थित दर्शवून हा कार्यक्रम 14 डिसेंबर रोज रविवारला सकाळी 11 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झालात गुरुदेव सेवा मंडळांनी या कार्यक्रमाला प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित दर्शविली