दोडामार्ग: आठ दिवसांत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यास भाजपा जबाबदार, विधानसभाप्रमुख देसाईंचा कार्यालयात इशारा
Dodamarg, Sindhudurg | Aug 17, 2025
आठ दिवसांत भाजपाचे किंवा इतर महायुती घटक पक्षाचे शिंदे गटात प्रवेश झाल्यास त्यास दोडामार्ग भाजपा जबाबदार असणार असा ...