फलटण: माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांबरोबर भेटीगाठी, तालुक्यातील प्रकल्पांबाबत केली चर्चा
Phaltan, Satara | Jul 23, 2025
फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बुधवारी...