परभणी: कुठलाही आर्थिक लाभ नसणाऱ्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना ७ हजार ₹ व ५ लाख ₹ पर्यंतचे आरोग्य विमा द्या : आ.राहुल पाटील
Parbhani, Parbhani | Jul 16, 2025
राज्यभरात ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक अडचणी आहेत, अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे पाल्य सांभाळत नसल्याच्या तक्रारी येत...