मुखेड: शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रॅंच येथे मतदान जनजागृती अभियान कार्यक्रम
Mukhed, Nanded | Apr 24, 2024 शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ब्रॅंच येथे २३ एप्रिलला सकाळी मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शिफ्टचे सदस्य व शालेचे मुख्याध्यापक व शिक्षक आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार राजेश जाधव, गटविकास अधिकारी चंद्रशेखर, शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल वडजे, केंद्रप्रमुख एस. ए.स करेवाड आदी उपस्थित होते.