नाशिकरोडमध्ये तरुणावर व कुटुंबीयांवर हल्ला; लोखंडी हत्याराने मारहाण, महिलेस दुखापत नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुणावर व त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याप्रकरणी लक्ष्मण कापसे व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बेलतगव्हाण, लॅमरोड येथे ही घटना घडली. अभिषेक सुरेश पाळदे (वय २१) हे घरात काम करत असताना आरोपी मोटारसायकलवर आले. “तू माझ्या बहिणीला का छेडतोस” असे म्हणत आरोपीने अभिषेकची कॉलर पकडून त्याला व त्याचा