बुलढाणा: शहरातील सामान्य रुग्णालय येथे महिलेच्या गळ्यातील २५ हजार रुपयाची सोन्याची पोथ लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Buldana, Buldhana | Aug 30, 2025
बुलढाणा शहरातील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे सोन्याची पोत (किंमत अंदाजे २५ हजार...